रामराम,
मित्र संतोष देशपांडे यांचेमुळे उत्स्फूर्त मुलाखतीचा अनुभव घेता आला,
धन्यवाद !
त्यांचेच शब्दात :
आज जागतिक सायकल दिनी आरोग्यम् पॉडकास्ट मध्ये ऐका एक श्राव्य संवाद डॉ. रामदास महाजन यांच्याशी ! आरोग्याकडे घेऊन जाणारा एक आनंददायी छंद म्हणून सायकलिंग कसे उपयुक्त ठरू शकते हे सांगणारे त्यांचे भन्नाट अनुभव, नक्की काही देऊन जातात.
हा संवाद ऐकून तुम्हाला हाती सायकल घेऊन बाहेर पडावे असे न वाटले, तरच नवल !
हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा..
https://spoti.fi/3if0FNF
https://apple.co/3vO5Vfd
Storytel वर ऐकायचे असेल तर-
https://bit.ly/3uJTwb2
